ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आमदार राजेश पाटील यांनी गडहिंग्लज पूर्व भागातील कडलगे, अरळगुंडी, नांगणूर,व खनदाळ या भागाची पूरपरिस्थितीची केली पाहणी.

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

तीन दिवसा अगोदर अतिवृष्टीमुळे अरळगुंडी,नांगणूर,कडलगे, खणदाळ या भागात पुराचे पाणी आले होते.अनेक घरांची पडझड तसेच अनेक घरे संपूर्ण उध्वस्त झाले होते. अनेकांच्या शेती वाहून गेल्या होत्या त्यामुळे आमदार राजेश पाटील यांनी त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी त्या भागांचा पंचनामा लवकर करावा असे सांगितले व पूररेषेतील घरांचे लवकरच पुनर्वसन करू असे सांगितले.

यावेळी उपस्थित प्रांताधिकारी विजया पागांवकर, तहसीलदार दिनेश पारगे, के डी सी सी संचालक संतोष पाटील , रामाप्पा करीगार, गंगाधर होसकट्टी, जयकुमार मुन्नोळी, बाबासाहेब पाटील (मुगळीकर), गडहिंग्लज मार्केट कमेटी चे अध्यक्ष अभय देसाई, कडलगे सरपंच सतीश शिरूर सो, निखिल शिरूर, मलगौडा कळसगौडा, पी एन दळवाई, बाबासो शिरूर, अरळगुंडी, सरपंच चेतन लोखंडे, बाबांना पाटील अजित घोणी,मल्लिकार्जुन हुक्केरी,आणासाहेब पाटील नांगणूर ग्रा.प.स विक्रांत नार्वेकर, आप्पासाहेब परीट, संजय मोकाशी,विनोद मोकाशी,अमोल नार्वेकर हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks