‘ बिद्री ‘ च्या निवडणुकीत ५६ उमेदवार निवडणूक रिंगणात ; दोन्ही आघाड्यांसह सहा अपक्ष लढवणार निवडणूक

प्रतिनिधी : (अक्षय घोडके) :
येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या आजच्या अखेरच्या दिवशी ६२३ अर्जांपैकी ५६७ उमेदवारांनी अर्ज माघार घेतले. कारखान्यासाठी दुरंगी लढत होत असून सत्तारूढ आणि विरोधी आघाडीतून प्रत्येकी २५ आणि सहा अपक्ष उमेदवारांसह एकूण ५६ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत. कारखान्यासाठी येत्या ३ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ५ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.
सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार
उत्पादक सभासद गट क्र. १ राधानगरी
राजेंद्र कृष्णाजी मोरे ( सरवडे ), राजेंद्र पांडूरंग पाटील ( सरवडे ), राजेंद्र पांडूरंग भाटळे ( राधानगरी )
उत्पादक सभासद गट क्र. २ राधानगरी
उमेश नामदेवराव भोईटे ( पालकरवाडी ), डी. एस. पाटील ( मांगोली ), दिपक ज्ञानू किल्लेदार ( तिटवे )
उत्पादक सभासद गट क्र. ३ कागल
गणपतराव गुंडू फराकटे ( बोरवडे ), सुनील सुरेश सुर्यवंशी ( निढोरी ), रणजित आनंदराव मुडुकशिवाले ( मळगे बुद्रक )
उत्पादक सभासद गट क्र. ४ कागल
प्रविणसिंह विश्वनाथराव पाटील ( मुरगूड ), रंगराव विठ्ठल पाटील ( सुरुपली ), रवींद्र अण्णासो पाटील ( बानगे )
उत्पादक सभासद गट क्र. ५ भुदरगड
के. पी. पाटील ( मुधाळ ), मधुकर कुंडलिक देसाई ( म्हसवे ), राहुल बजरंग देसाई ( सोनाळी गारगोटी ),
पंडित दत्तात्रय केणे ( गंगापूर )
उत्पादक सभासद गट क्र. ६ भुदरगड
धनाजी रामचंद्र देसाई ( कडगाव ),
सत्यजित दिनकरराव जाधव ( तिरवडे ), केरबा नामदेव पाटील ( पडखंबे )
उत्पादक सभासद गट क्र. ७ करवीर
संभाजी बापूसो पाटील ( कावणे )
महिला राखीव प्रतिनिधी
रंजना आप्पासो पाटील ( म्हाकवे ),
क्रांती ऊर्फ अरुंधती संदिप पाटील ( खानापूर )
अनुसूचित जाती प्रतिनिधी
रामचंद्र शंकर कांबळे ( निगवे )
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
फिरोजखान जमालसो पाटील ( तुरंबे )
भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी
रावसाहेब सिद्राम खिल्लारी ( बिद्री )
राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार
उत्पादक सभासद गट क्र. १ राधानगरी
ए. वाय. पाटील ( सोळांकूर ), विठ्ठलराव शिवाजीराव खोराटे ( सरवडे ), नंदकिशोर बापूसो सुर्यवंशी ( पनोरी ),
उत्पादक सभासद गट क्र. २ राधानगरी
अशोक मारुती फराकटे ( कसबा वाळवे ), एकनाथ राजाराम पाटील ( आकनूर ), युवराज आनंदराव वारके ( म. कासारवाडा )
उत्पादक सभासद गट क्र. ३ कागल
बाबासाहेब हिंदुराव पाटील ( वाळवे खुर्द ), बालाजी राजाराम फराकटे ( बोरवडे ), संजय यशवंत पाटील ( बेलवळे बुद्रुक )
उत्पादक सभासद गट क्र. ४ कागल
रणजित विश्वनाथराव पाटील ( मुरगुड ), जयवंत राजाराम पाटील ( कुरुकली ), शेखर वसंतराव सावंत ( बानगे )
उत्पादक सभासद गट क्र. ५ भुदरगड
अर्जुन आनंदराव आबीटकर ( गारगोटी ), दत्तात्रय महादेव उगले ( मडिलगे खुर्द ), मदन बाबूराव देसाई ( कुर ), नाथाजी तुकाराम पाटील ( आकुर्डे )
उत्पादक सभासद गट क्र. ६ भुदरगड
केरबा गोविंद नांदेकर ( तिरवडे ), पांडुरंग गणपती डेळेकर ( कडगाव ), विलास कृष्णा बेलेकर ( करडवाडी )
उत्पादक सभासद गट क्र. ७ करवीर
सुमित नामदेवराव चौगले ( निगवे खा. )
महिला राखीव प्रतिनिधी
सौ. कावेरी नंदकुमार पाटील ( बिद्री ) सौ. संपदा संदिप पाटील ( हेळेवाडी )
अनुसूचित जाती प्रतिनिधी
बाळासाहेब ज्ञानदेव भोपळे ( खानापूर )
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
विजय रघुनाथ बलुगडे ( तुरंबे )
भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी
तानाजी महादेव सणगर ( शेणगाव )
*अपक्ष उमेदवार असे :*
उत्पादक सभासद गट क्र. १ राधानगरी
रामचंद्र दत्तात्रय पाटील ( बुजवडे )
उत्पादक सभासद गट क्र. २ राधानगरी
अजित बाबुराव पोवार ( तिटवे )
उत्पादक सभासद गट क्र. ३ कागल
बाळासाहेब मल्हारी पाटील ( बेलवळे बुद्रुक )
महिला राखीव प्रतिनिधी
रेखा महेशकुमार पाटील ( मळगे खुर्द )
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
चंद्रकांत विष्णू जाधव ( परीट )
भटक्या विमुक्त जाती प्रतिनिधी
दत्तात्रय पांडूरंग गिरी ( बेलवळे बुद्रुक )

गटनिहाय शिल्लक अर्जांची संख्या अशी ( कंसात माघार घेतलेले अर्ज ) : उत्पादक गट राधानगरी क्र. १ – ०७ ( ४४ ), राधानगरी गट क्र. २ – ०७ ( ५७ ), कागल उत्पादक गट क्र. ३ – ०७ ( ४७ ), कागल उत्पादक गट क्र. ४ – ०६ ( २४ ), भुदरगड व्यक्ती गट क्र. ५ – ०८ ( ४८ ), भुदरगड उत्पादक गट क्र. ६ – ०६ ( २९ ), करवीर उत्पादक गट क्र. ७ – ०२ ( २४ ), महिला राखीव ०५ ( १६६ ), इतर मागास ०३ ( ८२ ), अनुसुचित जाती जमाती ०२ ( २९ ), भटक्या जाती विमुक्त जाती वि. मा. प्रवर्ग ०३ ( १७ ).