ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोगे गावातील जुण्या पिढीतील वारकरी बापू परिट यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील कोगे येथील जुण्या पिढीतील वारकरी हभप बापू गणपती परीट ( वय ८०) यांचे निधन झाले,
बापू परिट एक निष्ठांवंत वारकरी होते गावातील हरीनाम सप्ताह सोहळ्यात ते नेहमी कार्यरत असायचे . तीर्थक्षेत्र पंढरपूरच्या वारीला त्यांचा नेहमी पुढाकार होता . त्यांच्या निधनाने कोगे गावात वारकरी संप्रदायातून हळहळ व्यक्त होत होती . टाळ मृदंगाच्ण हरी नामात त्यांची अंतयात्रा काढण्यात आली होती . भोगावती नदीतीरी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले
गोपाळ परीट यांचे ते बंधू होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा ,मुली सुना, नातवंडे असा परिवार आहे