ताज्या बातम्यामहाराष्ट्र
नेसरी पोलीसांकडून कडक कारवाई

नेसरी प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
कोरोना संसर्ग साखळी तोडणेसाठी सरकार कडून टाळेबंदी सुरु असून या काळात विनाकारण विना मास्क वाहने घेऊन फिरणाऱ्यावर नेसरी पोलिसांकडून सपोनी अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई सुरू आहे तसेच नेसरी परिसरात चोख बंदोबस्त सुरु असून अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहार बंद आहेत तसेच नागरिकांनी मास्क ,सॅनिटायझर,सुरक्षित अंतर ठेवून सहकार्य करावे असे आवाहन करणेत आले आहे