ताज्या बातम्यामहाराष्ट्र
एनएसएसई परीक्षेत अवनी यरनाळकर राज्यात दहावी

मुरगूड प्रतिनिधी :
निढोरी (ता.कागल) येथील विद्यामंदीर शाळेची इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कु. अवनी सोमनाथ यरनाळकर हिने नॅशनल स्कॉलर सर्च (एनएसएसई) परीक्षेत २००पैकी १७८ गुण मिळवून राज्यात दहावा क्रमांक पटकावला आहे.
तिला लिटल मास्टर गुरूकुलमच्या स्टाफचे मार्गदर्शन लाभले. तर विद्यामंदीर निढोरी शाळेच्या स्टाफचे व वडील सोमनाथ यरनाळकर यांचे प्रोत्साहन लाभले.