निकाल न्यूज
-
ताज्या बातम्या
कडगांव हायस्कूल येथे ‘ओळख सापांची’ कार्यक्रम संपन्न
कडगाव प्रतिनिधी : भुदरगड शिक्षण संस्था गारगोटी संचलित कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय कडगाव या या शाळेत ‘ओळख…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
महसूल पंधरवडा निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामानिमित्त लागणाऱ्या दाखल्यांची पूर्तता करून घ्या : तलाठी महादेव देसाई; कडगाव हायस्कूल, कडगाव येथे शिबिर संपन्न
कडगाव प्रतिनिधी :महसूल पंधरवडा निमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कामानिमित्त लागणाऱ्या दाखल्यांची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन कोंडोशी सज्जाचे तलाठी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
सेंद्रिय शेती काळाची गरज : कृषी मित्र शरद देवेकर यांचे मनोगत.
गारगोटी प्रतिनिधी : भुदरगड तालुका महसूल पंधरवडा अंतर्गत तालुका कृषी विभागामार्फत कृषी प्रक्रिया उद्योग व सेंद्रिय शेती या विषयावर शेतकऱ्यांना…
पुढे वाचा -
क्रीडा
OLYMPIC GAMES PARIS 2024 :: भारताच्या खात्यात तिसरं ‘ब्राँझ’; कोल्हापूर जिल्ह्यातील स्वप्निल कुसाळेचा पराक्रम; कोल्हापूरचे नाव झळकले जागतिक स्तरावर
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राच्या लेकाने अंतिम फेरीत धडक मारली अन् मोठे यश मिळवले. मूळचा कोल्हापूर येथील…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
शेणगांवचे जिगरबाज युवक योगेश कोळी याने वेदगंगा नदीमध्ये अडिच तासाच्या शॊध मोहिमेत महापुरात अडकलेले प्रेत शोधून काढले बाहेर
कडगांव (ता.भुदरगड) – शब्दांकन – ज्येष्ठ पत्रकार सुभाष माने येथील सुधा भगवान परिट ( वय ३५) या पाच दिवस बेपत्ता…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कडगाव हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, कडगाव येथे अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न.
कडगाव प्रतिनिधी : वंचित आणि शोषित समाजाच्या दुःखांना वाचा फोडण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केले, असे मनोगत ज्येष्ठ शिक्षक ए.…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
बी.जी.खराडे कॉलेजमध्ये आंतरवासिता प्रशिक्षणार्थी वर्ग उत्साहात संपन्न !
कौलव प्रतिनिधी : संदीप कलिकते कै. हनमंतराव उर्फ बी. जी. खराडे शिक्षणशास्त्र महाविद्यालय, शिवाजी पेठ कोल्हापूर, शिक्षक प्रशिक्षणातील तात्त्विक…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
घुणकी पूर परिस्थिती पूर्वपदावर ! यंत्रणेचे कौतुक, मात्र पुनर्वसन हाच पर्याय !
घुणकी प्रतिनिधी : सचिन कांबळे कोल्हापूरची पंचगंगा व वारणा नदीला महापूर आल्याने या पुराचा फटका नदी काठच्या सर्व गावांना बसला…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
मोटरसायकल अपघातात गरोदर महिला जागीच ठार
कोगनोळी : कागल येथील आरटीओ चेक पोस्टसमोर झालेल्या मोटरसायकल अपघातात सुशीला रवींद्र खोत (वय 28, रा. हणबरवाडी-कोगनोळी ता. निपाणी) या…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
एस. टी. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा : स्थानक प्रमुख सागर पाटील
कडगाव प्रतिनिधी : एस.टी. महामंडळाच्या विविध योजनांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, विशेषतः अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेचा लाभ विद्यार्थिनी घ्यावा असे…
पुढे वाचा