निकाल न्यूज
-
ताज्या बातम्या
कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना लवकरात लवकर दुसरा डोस उपलब्ध करुन द्यावा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर 84 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर दुसरा डोस उपलब्ध करुन…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
वाळवे खुर्द येथील आदेश पाटील यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी फेरनिवड
बिद्री प्रतिनिधी : कोल्हापूर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयामध्ये विशेष कार्यक्रमात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी आदेश रमेश…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कै. शंकर धोंडी पाटील यांच्या आदर्श विचारांची जोपासना करा : प्रा जयंत आसगावकर
तरसंबळे प्रतिनिधी : शाम चौगले दीन दलित, धरणग्रस्तांचे कैवारी लोकनेते कै.आम. शंकर धोंडी पाटील यांचे विचार प्रबोधन घडवून आणणारे आहेत.…
पुढे वाचा -
निधन वार्ता
तुळसाबाई कांबळे यांचे निधन
कुडूत्री प्रतिनिधी : कुडूत्री( ता. राधानगरी)येथील तुळसाबाई ज्ञानदेव कांबळे (वय ७५ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते व शाहु…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
आम आदमी रिक्षाचालक संघटनेने आर्थिक मदत करत जपली बांधिलकी; रिक्षाचालकाचे कोरोनाने निधन, पाठोपाठ मुलगाही गेला.
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे कोरोनाच्या संकटात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला मुकावे लागले. कंदलगाव येथे राहणारे बळवंत लोखंडे हे रिक्षा…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
मराठा व कुणबी विद्यार्थ्यांनी ‘सारथी’च्या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे मार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी,…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या इथेनॉल हंगामाची सांगता; लवकरच दररोज एक लाख लिटर इथेनॉल निर्मितीची विस्तारवाढ : संचालक साजिद मुश्रीफ यांची माहिती.
सेनापती कापशी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची उत्पादन क्षमता लवकरच दररोज एक लाख…
पुढे वाचा -
जीवनमंत्र
बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल ९९.५३ टक्के
NIKAL WEB TEAM : आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा बारावीचा निकाल 99.53 टक्के लागला आहे.…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
नेसरीत शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न; नागरिकांना मास्क वाटप, देशमुखांना श्रद्धांजली.
नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार येथे शेतकरी कामगार पक्षाचा ७४ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. तारेवाडीचे उपसरपंच युवराज पाटील…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
पूरबाधित कर्जदारांना बँकांनी सहकार्य करावे : जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे नागरिक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूरामध्ये नुकसान झालेल्या कर्जदारांना…
पुढे वाचा