निकाल न्यूज
-
ताज्या बातम्या
राजे बँकेतर्फे ‘मेक इन कोल्हापूर’ या उपक्रमाचा रविवारी शुभारंभ; समरजितसिंह घाटगे यांची संकल्पना
कागल प्रतिनिधी : राजे बँकेच्या माध्यमातून बहूजन समाजातील युवकांना व्यवसायाच्या संधी व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘मेक इन कोल्हापूर ‘…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कृषी तंत्र विद्यालय परिते येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.
परिते प्रतिनिधी : कृषी तंत्र विद्यालय परिते ता.करवीर जि.कोल्हापूर येथे मंगलमय वातावरणात 73 वा प्रजासत्ताक दिन पार पडला. यावेळी विद्यालयाचे…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून ७३व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दिमाखदार मानवंदना
मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे सालाबादप्रमाणे सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर एनसीसी कडेट्सकडून…
पुढे वाचा -
आरोग्य
चिमुरड्या अनुष्का ला हवा मदतीचा हात; ट्युमर ने एक डोळा गमावला; उपचारासाठी लाखोंची गरज : आनंदाधाम सेवाभावी संस्थेकडून मदतीचे आवाहन.
मुरगूड : संपूर्ण भाव विश्व नजरेत सामावून घेऊन आंनदी जीवन जगण्याचा निर्धार घेऊन जन्मलेल्या दोन वर्षाच्या चिमुरडीला आपला एक डोळा…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
महा महिला बचत गट निधी लि. शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
कोल्हापूर प्रतिनिधी : येथील महा महिला बचत गट निधी लिमीटेडच्या मुदाळतिट्टा मुख्यशाखेचा प्रथम वर्धापनदिन बुधवार ता. २६जानेवारीला संपन्न झाला. यावेळी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
निढोरी- कागल रस्त्यावर भडगाव फाटा येथे दुचाकीच्या धडकेत भुदरगड तालुक्यातील युवक ठार
मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे निढोरी- कागल रस्त्यावर भडगाव फाटा येथे चारचाकीला दुचाकीने जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एमआयडीसीतील…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
म्हाळेवाडी ग्रामस्थांनी जपले सामाजिक बांधिलकेचे भान; वीर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण करुन वाढवली गावची शान
चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार मौजे म्हाळेवाडी ता. चंदगड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातील ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युवकांनी केले वृक्षारोपण; गारगोटी हायस्कुल, गारगोटी च्या २०१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक सामाजिक उपक्रम.
गारगोटी प्रतिनिधी : गारगोटी हायस्कुल, गारगोटी च्या २०१० बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व जपत ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर कलनाकवाडी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावात ‘गोरखा’ चे हस्ते ध्वजारोहन करून जपण्यात आले सामाजिक ऐक्य.
आष्टा : आष्टा ता.वाळवा जि.सांगली येथील रायगड नागरी सहकारी पतसंस्थेत प्रजासत्ताक दिनानिमीत्त गोरखा श्री तारासिंग साऊद यांचेहस्ते ध्वजारोहन करून सामाजिक…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या शुभेच्छा; जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा आपला कोल्हापूर जिल्हा उद्योग, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन…
पुढे वाचा