निकाल न्यूज
-
ताज्या बातम्या
मुरगूडच्या गणेश नागरी सह. पत संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ; चेअरमनपदी उदयकुमार शहा तर उपसभापतीपदी प्रकाश हावळ यांची निवड
मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे मुरगुड येथील सहकारी पत संस्थांमध्ये अग्रगण्य मानल्या गेलेल्या व स्व.खा . सदाशिवराव मंडलिक यांचे अल्पावधीत…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
एसटी संपाचा तिढा सुटला ? हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश; निवृत्तीवेतन, ग्रॅच्युएटी मिळणार
टीम ऑनलाईन : ऑक्टोबरपासून सुरु असलेल्या एसटी संपाचा तिढा अखेर सुटण्याची चिन्हं आहेत. मुंबई हायकोर्टाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत…
पुढे वाचा -
पतसंस्थांमधील गैरव्यवहार उजेडात येणार..!
पुणे प्रतिनिधी : राज्यातील ग्रामीण व नागरी सहकारी पतसंस्थांमधील गैरव्यवहार, आफरातफरी, बनावट कागदपत्रांद्वारे केले जाणारे सर्व अपहार आता चव्हाटय़ावर येणार…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
महामार्गाच्या नादात राज्यकर्त्यांना महापुराचा विसर !
विशेष प्रतिनिधी : केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-बंगळूर या प्रचलित महामार्गाला पर्यायी नवीन पुणे-बंगळूर महामार्ग तयार करण्याचा निर्णय…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
निधन वार्ता : बाळासो वारके
बिद्री : बोरवडे ( ता.कागल ) येथील सेवानिवृत्त न्यायालयीन अधिक्षक बाळासो बापूसो वारके ( वय ६५ ) यांचे निधन झाले.…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कोल्हापूर : गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश..!
कोल्हापूर प्रतिनिधी : वैद्यकिय परवाना अथवा शैक्षणिक अर्हता नसतानाही बेकायदेशीररीत्या गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा कोल्हापूर पोलिसांनी आज (दि.०७) गुरुवारी मध्यरात्री पर्दाफाश…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणप्रेरणेतून विद्यार्थ्यांनी उन्नती साधावी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र प्रचंड प्रेरणादायी आहे. महाराजांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजचे आपले अस्तित्व आहे, याचे भान…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
१०वी १२वी च्या निकाल संदर्भात महत्त्वाची बातमी ! ‘या’ तारखेला लागणार १० वी १२ वी चा निकाल
पुणे ऑनलाईन : दहावी बारावीच्या निकालासंदर्भात महत्त्वाची बातमी हाती आली आहे. पुणे राज्य शिक्षण मंडळातर्फे १०वी १२वी चा निकाल १०…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
मोठी बातमी : राजू शेट्टींचा ‘एकला चलो’ चा नारा ; स्वाभिमानी संघटनेची महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा
कोल्हापूर प्रतिनिधी : माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी आता ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
”आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन” ; संजय राऊत यांचे प्रतिआव्हान
मुंबई प्रतिनिधी : ईडीनं शिवसेना खासदार संजय राऊतांशी संबंधित अलिबागमधील 8 जमिनीचे प्लॉट आणि मुंबईतील फ्लॅट जप्त केले आहेत. ईडीकडून…
पुढे वाचा