निकाल न्यूज
-
ताज्या बातम्या
नंद्याळ येथे देवचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण ; राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत झाडांची 350 रोपांची वृक्ष लागवड ; ग्रामपंचायत ग्रामस्थ व शाळेचे विशेष सहकार्य
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागावरती असणारे देवचंद महाविद्यालय हे अनेक गावांच्या साठी ज्ञान देण्याच्या बाजूने महत्त्वाची शिक्षण संस्था आहे. याच…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
गडहिंग्लज : कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन नसलेने नागरिकांना नाहक त्रास ; मनसेच्या वतीने हा कचरा नगरपालिकेच्या दारात आणून टाकण्यात येईल : नागेश चौगुले यांचा इशारा
प्रतिनिधी : विजय मोरबाळे गडहिंग्लज नगरपालिका हद्दवाढ वॉर्ड क्र.९ मधे गेली ३५ ते ४० वर्षापासून नागरिक वस्ती आहे. तेथे नागरी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
टोमॅटो पाठोपाठ मसाल्यांचे दर देखील वाढले ; सर्वसामान्यांच्या खिशावर वाढला बोजा
वाढत्या महागाईने सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहे. वाढीव किंमतींमुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी देखील जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. टोमॅटोची भाववाढ सुरू…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर ; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते
दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 131 तर विरोधात 102 मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
राज्यातील सर्व नागरिकांनी ‘आभा’ कार्ड काढावे : सार्वजनिक आरोग्य विभागाचे आवाहन
प्रतिनिधी : विजय मोरबाळे आयुष्मान भारत डिजिटल मिशन (आभा)चा एक भाग म्हणून भारत सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड (आभा आरोग्य खाते)…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कै गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय म्हाळेवाडी शालेय आंतरवासिता कार्यक्रमाला सुरुवात
चंदगड प्रतिनिधी/पुंडलिक सुतार कै गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील माध्यमिक विद्यालय म्हाळेवाडी येथे आंतरवासिता कार्यक्रमाला सुरुवात झाली. महादेवराव बी. एड कॉलेज…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनचे शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
प्रतिनिधी : विजय मोरबाळे नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशन, कागल व कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेल यांच्यावतीने शिक्षक दिनाचे औचित्य…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
युवराज येडूरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राधानगरी विधानसभा संघटकपदी निवड
प्रतिनिधी : विजय मोरबाळे राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर जिल्हा मनसे संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या सूचनेनुसार युवराज येडूरे…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
बहूजनांच्या सोयीसाठी बोअरवेल मारुन स्व राजे विक्रमसिंह घाटगे यांना कृतीतून अभिवादन : समरजितसिंह घाटगे
प्रतिनिधी : विजय मोरबाळे स्व. राजेंच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त त्यांनीच वसवलेल्या शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी बहुजन समाजातील श्री बाळासो…
पुढे वाचा -
ताज्या बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यातील कामगाराना हक्क मिळवून देणार : गजानन राणे
प्रतिनिधी : विजय मोरबाळे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी बांधणी करण्याकरिता कामगारांचा मोठा प्रतिसाद…
पुढे वाचा