ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोवाड येथे लेझर मशीनचे पुंडलिक सुतार यांचे हस्ते उद्घाटन

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
कोवाड तालुका चंदगड येथील आदित्य कुशन मेकर्स मध्ये नव्यानेच आणलेल्या लेझर मशीनचे उद्घाटन निकाल न्यूज चे चंदगड प्रतिनिधी पुंडलिक सुतार यांचे हस्ते करण्यात आले.
सदर मशीन हि अत्याधुनिक असून या मशीनवर जाड लेदरवर शिवणकाम करता येते यावेळी आदित्य सुतार,सौ रुपाली सुतार,अजिंक्य व आरव सुतार, गुरुप्रसाद तेली, महादेव बेल्लद, अनिल भोगण, पुंडलिक जाधव, अजय साळुंके, खंडु पाटील, पांडुरंग परीट, नितीन सुतार, विजय सुतार व मान्यवर उपस्थित होते.