ताज्या बातम्यामहाराष्ट्र
दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा जाहीर ; वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

टीम ऑनलाइन :
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं सादर करावेत, असं आवाहन केलं आहे.
दहावीच्या परीक्षेचे अर्ज दाखल करण्याच्या तारखा
18 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून नियमित शुल्कासह अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र 18 नोव्हेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने bit.ly/3Hwiq5h या संकेतस्थळावर घेतले जातील.