अँटी क्राईम अँड अँटी करप्शन इंटेलिजन्स सेल इंडिया च्या पश्चिम महाराष्ट्र पदी अनिल चोपदार यांची निवड

शिरोळ प्रतिनिधी :विनायक कदम
अँटी क्राईम अँड अँटी करप्शन इंटेलिजन्स सेल इंडिया च्या पश्चिम महाराष्ट्र पदी अनिल चोपदार यांची निवड करण्यात आली , त्यांच्या समवेत , महाराष्ट्र उपाध्यक्ष चेतन गिरी महाराष्ट्र उपाध्यक्ष कुणाल देशमुख , कमिटी हेड पदी निलेश अवचरे , पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पदी पॉल डिसुझा , सदस्य पदी संकेत भोसले व प्रियांका बगाडे यांची नियुक्ती इमेल स्वरूपात करण्यात आली ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शुभम मोरे व एसीपी ए. एस. क्षिरसागर मॅडम यांनी केली , कोरोना चा पादुर्भाव कमी झाला परंतु भ्रष्टाचार व घोटाळे काही कमी झाले नाही ही नवनियुक्त झालेले पदाधिकारी यावर प्रामाणिक पणे काम करतील असे आश्वासन सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांनी दिले ,एसीपी ए. एस. क्षिरसागर मॅडम व इंटेलिजन्स सेल चे महा. राज्य कार्याध्यक्ष शुभम मोरे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या …।