क्रीडाताज्या बातम्यामहाराष्ट्र

तु्र्केवाडी येथील अमन‌ शेख याची भारतीय कबड्डी संघाच्या कॅप्टन पदी निवड

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

तुर्केवाडी येथील अमन शेखची भारतीय कबडी संघात कॅप्टन पदी निवड झाली असून त्याने दोन वेळा महाराष्ट्र सुवर्ण पदक टीमचे प्रतिनिधित्व .केलेबद्दल राष्ट्रीय खेळाडू , अमन शेख यांचि निवड आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल चॅम्पियनशिप इंडो-नेपाल 2022 या होणाऱ्या लिग‌ मध्ये भारतीय ( इंडिया ) कबड्डी टीममध्ये एक डिफेंडर म्हणून निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन होते आहे.

तसेच अमन शेखला भारतीय ( इंडिया ) कबड्डी संघाचे कॅप्टन बनवण्याचा निर्णय त्यांच्या भारतीय ऑलंपिक एसोसिएशनने घेतला आहे .

त्याने यावेळी आपल्या देवाच खुप खुप आभार मानल आहे , की अल्लाह ने त्याचा स्वप्न आज पुर्ण केला आहे .

त्याला यासाठी (कोल्हापूर खेल संघ अध्यक्ष) .सौरभ पाटील सर , सय्यद शेख सर ,मौलाअली मुल्ला सर , कैलास सावत प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले असून वडील सलाउद्दीन ,आजि खैरून ,मामा शमशोदिन यांची प्रेरणा मिळाली असल्याचे त्याने यावेळी सांगितले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks