ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आवळी बु येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन

कौलव प्रतिनिधी :
जोतीर्लिंग फौंडेशन आवळी बु यांच्या वतीने आजपर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत.प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन जोतिर्लिंग फौंडेशन आवळी बु आणि जीवनधारा ब्लड बॕक कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आवळी बु येथे बुधवार दि २६/१/२०२२ रोजी स ९ वा हनुमान मंदीर हाॕल येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी फौंडेशनचे अध्यक्ष संदिप टिपुगडे मो नं ७७२०९२३१३१यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे रक्तदान करताना कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मास्क बंधनकारक राहील असे सांगाणेत आले आहे.