कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोशिएशनच्या करवीर तालुकाध्यक्षपदी राम पाटील तर उपाध्यक्ष पदी विश्वनाथ मोरे यांची बिनविरोध निवड

सावरवाडी प्रतिनिधी :
कोल्हापूर डिस्ट्रीक्ट रिपोर्ट सं वेलफेअर असोशिएशन च्या करवीर तालुका अध्यक्षपदी एसपीएन चॅनेल पत्रकार राम पाटील ( कांचनवाडी ) तर पत्रकार राम पाटील ( एसपी एन चॅनेल चे युवा पत्रकार (कांचनवाडी ) यांची तर उपाध्यक्षपदी तरुण भारतचे पत्रकार विश्वनाथ मोरे ( कोगे ) यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
संघटनेचे जिल्हा कौन्सील मेंबर डॉ निवास वरपे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पत्रकारांच्या आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली . सचिवपदी रामचंद्र रोटे ( चाफोडी ) यावेळी सर्वश्री युवराज पाटील (आरळे ) सरदार पाटील (पासार्डे ) महेश पाटील ( महे ) यांच्या सह इतर पत्रकार उपस्थितीत होते
पत्रकारांची संघटीत ताकद वाढविणार
ग्रामीण भागातील विविध दैनिकां तील ग्रामीण पत्रकार छायाचित्रकार यांना संघटीत करून संघटनेची ताकद वाढविणार
राम पाटील – नुतन करवीर तालुकाध्यक्ष