ताज्या बातम्या
जोतिर्लिंग फौंडेशन तर्फे दीपावली फराळाचे वाटप
कौलव प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य जोतिर्लिंग फौंडेशन आवळी बुद्रुक तालुका राधानगरी या सेवाभावी संस्थेच्या वतीने यावर्षी पर्यावरण पुरक दीपावली साजरी करण्यात आली . प्रदूषण मुक्त फटाके न वाजवता परभणी येथील मजुरांना फराळाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संदीप टिपुगडे , स्वप्नील परिट , दिनकर बरगे ,सागर कवडे, सर्जेराव पाटील ,दिलीप गुरव ,धनाजी परिट , विठ्ठल कांबळे ,साताप्पा चौगले ,दत्तात्रय पाटील ,संदीप पाटील ,कुमार पाटील ,संदीप बरगे .आदी उपस्थित होते.