ताज्या बातम्यामहाराष्ट्र
निधनवार्ता- ज्ञानदेव गोपाळ गोधडे

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगुड ता.कागल येथील श्री.ज्ञानदेव गोपाळ गोधडे (वय ७४)यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांना पश्चात श्री.जयवंत ज्ञानदेव गोधडे व राजेश ज्ञानदेव गोधडे अशी दोन मुले असून, सुना, नातवंडे असा गोधडे परिवार आहे.