ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
#गारगोटी बंद : महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला गारगोटी येथील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत दिला पाठिंबा.

गारगोटी :
उत्तरप्रदेश लंखिमपूर खेड येथील हिंसाचाराच्या निषेधार्थ आज गारगोटी येथील व्यापाऱ्यांनी व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करण्यात आल्या. यूपी सरकारच्या राज्यात जगाच्या पोशिंदा शेतकऱयांना त्यांच्या अंगावर गाड्या घालून चिरडने हि भीषण कृत्य अतिरेक्यांना सुद्धा शोभत नाही, अशा शब्दात भावना व्यक्त करून यूपी सरकारचा निषेध करण्यात आला.