ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कायदा व सुव्यवस्था राखणेस जनतेने सहकार्य करावे : डी. वाय. एस. पी. राजीव नवले

गडहिंग्लज प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
गडहिंग्लज उपविभागातील जनतेने नवरात्रोत्सव काळात शासनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे मत नूतन उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी निकाल न्यूजचे प्रतिनिधी पुंडलिक सुतार यांच्याशी बोलताना व्यक्त केले. यावेळी प्रतिनिधी पुंडलिक सुतार व रणजित देसाई यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.