निधन वार्ता

महादेव कंदले यांचे निधन

सावरवाडी ( प्रतिनिधी )  :

करवीर तालुक्यातील सावरवाडी  येथील जुण्या पिढीतील शेतकरी  महादेव सखोबा कंदले ( वय ७८ ) यांचे निधन झाले .

त्यांच्या पश्चात दोन भाऊ , मुलगा , दोन मुली , सुन , नातवंडे , असा परिवार आहे . रक्षाविसर्जन   रविवार दि ३ ऑक्टोबर रोजी  सकाळी आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks