ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कुणाल विभूते यास समाजरत्न पुरस्कार प्राप्त

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
सुभाष गल्ली,आजरा येथील फांदी सिनेमाचा बाल कलाकार कुणाल राजेश विभूते यास युवा पत्रकार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने समाजरत्न ( उत्कृष्ठ बाल कलाकार) हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्याचेवर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशात वडील राजेश, आई पूजा, भाऊ कृष्णा यांचे सहकार्य लाभले.