ताज्या बातम्या
किणी येथे कोरोना लसीकरण शिबिर संपन्न

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
किणी (ता.चंदगड ) येथे जय कलमेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मार्फ़त १८ ते ४४ वयोगटातील लोकांससाठी कोरोना लसीकरण शिबीर आयोजीत केले होते. या शिबिरामध्ये बऱ्याच युवकांनी लसीकरनाचा लाभ घेतला.
या कार्यक्रमास सरपंच संदिप बिर्जे मंडळाचे अध्यक्ष जोतिबा व्हडगेकर, उपाध्यक्ष संजय कुट्रे, खजिनदार सुनील मनवाडकर, सचिव, संभाजी हुंदळेवाडकर, जोतिर्लिंग हुंदळेवाडकर, संदीप जोशिलकर, शिवाजी बिर्जे, गुंडू जोशिलकर, जोतींबा बिर्जे, विनायक बिर्जे, पोलीस पाटील रणजित गणाचारी, सचिन रेडकर, दयानंद बिर्जे व ग्रामस्थ उपस्थित होते.