ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कायद्यांचे उलंघन केल्यास गुन्हे दाखल होतील : पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे

भडगाव :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनिक मंडळांना नियमावली दिली आहे.मनोरंजन व डाॅल्बी चा वापर करूण कायद्याचे उल्लंघन करणार्या मंडळावर कायदेशीर कारवाई करूण गुन्हे दाखल केले जातील आशा सूचना मुरगूड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे दिला भडगाव. मळगे. पिंपळगाव येथे सार्वजनिक मंडळ पदाधिकारी पोलिस यांच्या बैठकीत दिल्या.
भडगाव येथे झालेल्या बैठकित सरपंच दिलीप चौगले बीट आमलदार सतिश वर्णे एकनाथ पाटील अजित पाटील गजानन चौगले संदीप चौगले गजानन भारमल सुशांत भांडवले समाधान चौगले निखील चौगले.अक्षय खतकर इत्यादी उपस्थित होते.उपस्थित होते आभार मच्छिंद्र खतकर यांनी मानले.