ताज्या बातम्या

नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांचा सत्कार

आजरा प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

आजरा पोलीस ठाणेचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांचा सत्कार देवकांडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील देसाई व अथणी शुगर्स तांबाळेचे ऍग्री ओव्हरसीअर जनार्दन देसाई यांचे हस्ते आजरा पोलीस ठाणेत पार पडला 

यावेळी सत्काराबद्दल स पो नि सुनील हारुगडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी सर्व स्टाफ उपस्थित होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks