ताज्या बातम्यानिधन वार्ता

कोगे येथील जुन्या पिढीतील शेतकरी बापू मिठारी यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील कोगे  येथील शेतकरी बापू नारायण मिठारी (वय १०३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

कोगे गावतील  कै यशवंतराव अतिग्रे सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे क्लार्क  सर्जेराव मिठारी यांचे ते वडील होत . त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. 

रक्षाविर्सजन  ( गुरुवारी ) सकाळी आठ वाजता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks