ताज्या बातम्यानिधन वार्ता

निधन वार्ता : पुंडलीक नाना वाडेकर यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी :

मुरगुड ता कागल येथील पुंडलीक नाना वाडेकर (वय ८२ वर्षे) यांचे शुक्रवार दि २७ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगी , जावई , नातवंडे असा परिवार आहे . रक्षा विसर्जन रविवार दि. २९/ ०८/ २०२१ रोजी सकाळी ठिक ९ वाजता मुरगूड येथे आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks