ताज्या बातम्यानिधन वार्ता

सोनाबाई धामणे यांचे निधन

तरसंबळे प्रतिनिधी :

तरसंबळे ( ता. राधानगरी ) येथील सोनाबाई पांडुरंग धामणे ( वय 65 वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले. श्री मारुती पांडुरंग धामणे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नात- नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन रविवार दिनांक ( 29 ) रोजी सकाळी 9.00 वाजता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks