ताज्या बातम्यानिधन वार्ता

पांडुरंग धामणे यांचे आकस्मिक निधन

राधानगरी :

तरसंबळे ( ता. राधानगरी) येथील पांडुरंग दत्तू धामणे (वय 82 ) यांचे आकस्मिक निधन झाले. भोगावती कारखान्याचे कर्मचारी व श्री.ज्योतिर्लिंग विकास सेवा संस्थेचे ते माजी चेअरमन होते. त्यांच्या पश्चात मुले, सुना ,नात, नातवंडे असा मोठा परिवार आहे. माजी सरपंच एकनाथ पांडुरंग धामणे तसेच सुरेश धामणे व मारुती धामणे यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन सोमवार दिनांक 9ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 वाजता आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks