निधन वार्ता

भैरवनाथ दुध संस्थेच्या संचालिक आनंदी कंदले यांचे निधन

सावरवाडी : 

सावरवाडी (ता करवीर) येथील भैरवनाथ सहकारी दुध संस्थेच्या संचालिका  आनंदी बाळासाहेब  कंदले ( वय ६२) यांचे हृदयविकाराने निधन झाले. 

सामाजिक कार्यकर्त धनाजी कंदले व संभाजी कंदले यांच्या त्या मातोश्री होत . त्यांचे पश्चात पती ,दोन  मुले, दोन  मुली, सुना ,नातवंडे ,असा परिवार आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks