ताज्या बातम्या

अरफात काझीचे उज्वल यश; दहावी परीक्षेत १००% गुण

पाटगाव प्रतिनिधी : समीर मकानदार

कडगाव ता.भुदरगड येथील बिद्री कारखान्याचे निवृत्त सेवक कै.नुरूद्दीन काझी यांचे नातू व डॉक्टर याकूब काझी यांचे चिरंजीव अरफात काझी याने सन 2020-21 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत १००% गुण मिळवत ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबाचे नाव लौकिक केले असून त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks