तंत्रज्ञानताज्या बातम्यामहाराष्ट्र
दहावी निकाल : दहावीच्या निकालासाठीच्या संकेतस्थळाबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाल्या…

NIKAL WEB TEAM :
दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे.