ताज्या बातम्यानिधन वार्ता

एकनाथ दिवसे यांचे निधन

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील सावरवाडी येथील शेतकरी एकनाथ तुकाराम दिवसे ( वय ५२ ) यांचे निधन झाले .

हभप नामदेव दिवसे यांचे बंधू व प्रणय दिवसे यांचे वडील होत . त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, भाऊ , दोन बहिण असा परिवार आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks