ताज्या बातम्या

नूतन उपसभापती सौ. इंदूताई नाईक यांचा सत्कार

नेसरी प्रतिनिधी : पुंडलिक सुतार

गडहिंग्लज पं स उपसभापती पदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ ईंदुताई उत्तम नाईक (हेब्बाळ जलद्याळ)यांचा सत्कार करण्यात आला श्री पट्टणकुडी सर अध्यक्ष, माऱुतराव नाईक जिल्हा संपर्क प्रमुख,शामराव नाईक सरपंच (अर्जुनवाडी) ,बाबुराव पाटील उपसरपंच(काळामवाडी) , राजु नाईक उप सरपंच (बिद्रेवाडी,) संजय नाईक सामाजिक कार्यकर्ते, आप्पा नाईक सर(नेसरी) डी आर नाईक माजी उप सरपंच (बिद्रेवाडी), विनायक नाईक जिल्हा उपाध्यक्ष (अर्जुनवाडी) व इतर मान्यवर या सर्वांची प्रमुख उपस्थिती होती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks