ताज्या बातम्या

दिपक पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ”रणजितदादा जम्बो” कोविड सेंटर मुदाळ येथे पी.पी.इ. किट आणि फळांचे वाटप.

मुदाळ :

कोनवडे,ता.भुदरगड येथील सामाजिक कार्यकर्ते दिपक कृष्णात पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने D ग्रुप यांचे वतीने माजी आमदार व बिद्री सह. साखर कारखान्याचे चेअरमन के.पी.पाटील साहेब व गोकुळ संचालक रणजित दादा पाटील यांनी उभारलेल्या “रणजितदादा जम्बो कोविड सेंटर”येथे रुग्णांना फळे तसेच कोविड योध्यांच्या साठी पी.पी.इ.किटचे वितरण करण्यात आले.

“वाढदिनाचा खर्च टाळून केलेले समाजकार्य नक्कीच कौतुकास्पद आहे” असे यावेळी बोलताना रणजितदादा पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी एम.के.पाटील सर,योगेश वि.पाटील,अनिल पाटील(PWD इंजिनिअर),विनायक पाटील(मेजर),अजिंक्य हिंदुराव पाटील,अमोल पाटील,अक्षय पाटील,सुशांत पाटील,अजिंक्य आ.पाटील,धनराज पाटील,आशिष पाटील,महेश शिंदे,माऊली पाटील,सौरभ पाटील,रोहन पाटील,सुनील पाटील,मुन्ना पाटील,सिद्धेश रामचंद्र पाटील,प्रथमेश मोरे,वैभव पाटील,साहिल पाटील आदींसह D ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks