Uncategorized
गडहिंग्लज येथे नोंदणी कृत बांधकाम कामगारांना शिंदे गटाचे वतीने भांडी सेट वाटप

गडहिंग्लज प्रतिनिधी : राजेंद्र यादव
राज्य सरकार गेले अनेक वर्षापासून नोंदणी करून बांधकाम कामगार यांना विविध योजनाचा लाभ देत आहे.आज गडहिंग्लज शहरातील नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगार यांना आज शिंदे शिवसेना गटाचे वतीने माध्यमातून तालुका प्रमुख संजय संकपाळ यांच्या प्रयत्नातून शहर संघटक काशिनाथ गडकरी यांच्या हस्ते संसार उपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले .
यावेळी महेश भोसले ,माधुरी शेलार ,श्रीदेवी गडकरी , शुभदा सावंत ,रेखा कोरवी , निशा पाटील , बाळू पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.