ताज्या बातम्यानिधन वार्तामहाराष्ट्र

निधन वार्ता : ईश्वरा दत्तू खराडे यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे 

शिंदेवाडी (ता.कागल ) येथील ईश्वरा दत्तू खराडे (वय – ७८ ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा मूली, सुन, नातवंडे असा परिवार आहे .रक्षाविसर्जन उद्या बुधवार (दि.१३) रोज़ी शिंदेवाडी येथे आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks