ताज्या बातम्या

निधन वार्ता : कै. सखाराम लक्ष्मण पाटील

बिद्री येथील कै. सखाराम लक्ष्मण पाटील वय ७२ यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे. पांडुरंग सखाराम पाटील व मारुती सखाराम पाटील यांचे ते वडील होत.

रक्षा विसर्जन बुधवार दि.१८ रोजी बिद्री स्मशानभूमी येथे आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks