ताज्या बातम्यानिधन वार्ता

निधन वार्ता : दलित मित्र एम.व्ही.कांबळे यांचे निधन

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड येथील दलितमित्र एम.व्ही.कांबळे (वय ७९ ) यांचे निधन झाले.ते सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी होत.त्यांच्या मागे,पत्नी, मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (ता.९) आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks