ताज्या बातम्यानिधन वार्ता
निधन वार्ता : आक्काताई कोळी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड ता.कागल येथील श्रीमती आक्काताई दत्तात्रय कोळी वय 78यांचे निधन झाले.माजी नगरसेवक संपत कोळी यांच्या त्या मातोश्री होत.त्यांच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.