Maharashtra Monsoon Update :
मान्सून केरळमार्गे महाराष्ट्रात दाखल झाला आहे. गोव्यासह तळकोकणात मान्सूनने हजेरी लावली. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पाऊस झाला. पुणे, सातारा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार सरी कोसळल्या.
Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications
OK
No thanks