भाई माधवरावजी बागल काॅलेजचे बारावी परिक्षेत घवघवीत यश

कोल्हापूर प्रतिनिधी : विजय मोरबाळे
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या बारावी बोर्ड परिक्षेत विक्रमनगर नगर येथील भाई माधवरावजी बागल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. वाणिज्य शाखेचा ८७ टक्के तर कला शाखेचा ७७ टक्के निकाल लागला.
वाणिज्य विभाग :
कु.साक्षी गंगाराम पाटील ६५.८७
कु.शोएब शानूर पठाण ६०.३३
कु.वैष्णवी सोमनाथ होळकर ६०.००
कला विभाग :
कु.श्रुती सोनुले ६०.८३
कु.संजना भारती ५९.००
कु. सदिया बागवान ५६.८३
या विद्यार्थांनी यश मिळवले पंचशील शिक्षण संस्थेचे सचिव अबिद मुश्रीफ यांचे तर प्रोत्साहन मुख्याध्यापिका एस. ए.कोळेकर , नंदकुमार घोरपडे , पर्यवेक्षक व्ही.ए.पाटील, प्रा.एस.डी.धुरे, प्रा.पी.पी.कापसे, प्रा.एकनाथ,पाटील प्रा.सी.एस.कांबळे, प्रा.यु.एच.पटेल, प्रा. एफ.आर.शेख याचे मार्गदर्शन लाभले .निकाल चांगला लागल्याने पालक व विद्यार्थी वर्गात समाधाना चे वातावरण आहे.