ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापुर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दाखवले काळे झेंडे

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले आहे. कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवले आहे. ऊसाचा दुसला हप्ता १०० रुपये द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनी वडगांव हातकंणगले रोडवर मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले.