ताज्या बातम्यामहाराष्ट्र
वेतवडे येथे गणेश जयंती निमित्त खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन

कळे -वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथे मंगळवार दि १३ रोजी गणेश जयंती निमित्त महाप्रसाद व भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये पहिले बक्षीस -१०,००१ दुसरे बक्षीस-७००१,तिसरे बक्षीस-३००१,चौथे बक्षीस-१५०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे ठिकाण -जोतिर्लिंग देवालय पटांगण वेतवडे ता पन्हाळा असे आहे .तरी इच्छुक स्पर्धकांनी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा -7972613236,9405741981,9699615451.असे आवाहन स्पर्धा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.