ताज्या बातम्यामहाराष्ट्र
लाकूड चोरून नेणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी

चंदगड प्रतिनिधी/पुंडलीक सुतार
करंजगाव ता.चंदगड येथील मालकी हक्कातील व बांधावरील व शेतातील मिक्स जातीची अनेक झाडे तोडून ती चोरून स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टर मधून भरून नेऊन ती विकल्याची तक्रार अनिल नारायण गावडे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात आप्पाजी गावडे,दत्तू गोरल,तुकाराम शिट्याळकर, रावजी गोरल,कृष्णा गावडे,बाळू गावडे यांच्या विरोधात दिली आहे.