ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर : वेताळमाळ तालीम मंडळ येथे जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते ध्वजारोहण

प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी पेठ येथील वेताळमाळ तालीम मंडळ येथे जेष्ठ नागरिक श्री महीपतरावं पांडे यांच्या हस्ते वेताळमाळ तालीम येथे मुख्य चौकात ध्वजारोहण करण्यात आला.त्याचबरोबर राष्ट्रगीत, सलामी देऊन जमलेल्या नागरिकांना जिलेबी, सामोसा आला.
यावेळी,अजित चव्हाण ,महिपतराव पांडे,प्रणिल व्हडगे, प्रवीण राऊत ,रामदूत देवकर,सागर यादव,आकाश भोसले,संदीप पोवार,रोहित पोवार,करण पावले,आशिष पाटील,अनिकेत थोरवत, पवन थोरवत, रितेश निकम,सवरभ पाटील,वरद राऊत ,शुभम कोराने,अभिजित निकम,प्रसाद चव्हाण, अभिजित सुतार,प्रकाश मगदूम,पियुष थोरवत, आणि भागातील महिला, नागरिक, कार्यकर्ते उपस्थित होते.