ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आजरा : कोळिंद्रे मोरीवरील डांबरीकरण तात्काळ करा ; नागरिकांची मागणी

आजरा/पुंडलीक सुतार
कोळिंद्रे मोरीचे बांधकाम होऊन अंदाजे 5 महिने उलटले तरीही सदर मोरीवरील डांबरीकरण अद्याप झालेले नाही शिवाय या मोरीवर खड्डे पडले असून या मोरीवरून वाहन चालवणे सोडाच सरळ चालताही येत नाही. संबंधित विभागाने याची दखल घेऊन मोरीची उंची वाढवून डांबरीकरण करावे अशी मागणी नागरीकांतुन होत आहे