ताज्या बातम्यामहाराष्ट्र
विंझणे येथील कोमल बागवे हिची निवड

अडकुर/पुंडलीक सुतार
विंझणे येथील सुकन्या व यशवंत रेडेकर कॉलेज ऑफ फार्मसी नेसरी ची विद्यार्थिनी कोमल शामराव बागवे हिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड अश्वमेध या विद्यापीठाच्या संघात अखिल भारतीय महिला खो-खो संघात निवड झालेने तीचेवर पंचक्रोशीतुन शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिला यासाठी संस्था चेअरमन डॉ. रियाजभाई शमनजी यांची प्रेरणा तर संचालिका श्रीमती सुलोचना रेडेकर, सचिव लक्ष्मण कंग्राळकर,रजिस्ट्रार अहमद शफी यांचे मार्गदर्शन लाभले.