ताज्या बातम्यामहाराष्ट्र
उलवे’त हिंदू ह्र्दयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांची ९७ वी जयंती साजरी !

नवी मुंबई :
उलवे येथील शिवसेना शहर शाखा यांच्यावतीने हिंदू ह्र्दयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांची ९७ व्या जयंती व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली.
यावेळी शाखेचे उलवे शहर समन्वयक युवसेना शिवसैनिक राजेश सिंग यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना पधाधिकारी आणि शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.