ताज्या बातम्यामहाराष्ट्र

माळशिरस : टेम्पोला सहलीच्या एसटी बसची धडक , शिक्षक जागीच ठार

माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे थांबलेल्या टेम्पोला सहलीच्या एस टी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक शिक्षक जागीच ठार झाला तर एक शिक्षक जखमी झाला आहे. या अपघातात विद्यार्थी हे किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी पहाटे सहाच्या दरम्यान घडला. मिळालेल्या माहितीनुसार एस टी क्रमांक (एम.एच.14 बी.टी 4701) ही बस सहल घेऊन गेली होती.

या अपघातात शिक्षक रमाकांत शिवदास शिरसाठ यांना डोक्याला किरकोळ जखम झाली आहेत शिक्षक बाळकृष्ण काळे जागेवरच मयत झाले जखमी व मयताला 108 अकलूज 0742 या ॲम्बुलन्सने अकलूज येथील उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks